सुरण फ्राय

सुरणाचे साल काढून काप करावेत व बेताचे शिजवावेत. जास्त मऊ होऊ देऊ नयेत. एका थाळीत तांदुळाचे पीठ, बेसन पीठ, तिखट, मीठ, चिंच पावडर व हळद मिक्स करून त्यात प्रत्येक काप बुडवून तळावा. टोमॅटो सॉस बरोबर […]

श्रावण घेवडा भाजी

साहित्य:- अर्धा किलो कोवळा हिरवा घेवडा, १ डावभर तेल, फोडणीचे साहित्य, ५-६ हिरव्या मिरच्या, १ इंच आले वाटून, ३-४ लसून पाकळया मीठ, साखर चवीनुसार, अर्धावाटी खवलेले नारळ, थोडी चिरलेली कोथिंबीर कृती:-श्रावण घेवडा दोन्ही बाजूने डेंख […]

सुरणाचे लोणचे

सुरणाच्या फोडी कराव्यात. हिरव्या मिरच्या उभ्या अर्धवट कापून कोरड्या ठेवाव्यात. पातेलीत लिंबाचा रस, मीठ, मोहरीची पावडर, हळद यांचे मिश्रण चांगले ढवळाचे. त्यात मिरच्या व सुरण मिक्स करावे. तेल तापवून गार करावे. आता तेल लोणच्याच्या मिश्रणावर […]

आजचा विषय सुरण

बाजारात गेल्यावर सार्याण भाज्यांमध्ये कुरूप, ओबडधोबड, अशी जर कोणती भाजी असेल तर ती आहे, सुरणाची! याचे वरील कवच जाड, खडबडीत आणि साधारण करड्या, तांबुस, तपकीरी रंगाचे असते. तर आतून मात्र सुरण गुलाबी, पिवळट असतो. एका […]

कोथिंबीर वडी

साहित्य: कोथिंबीर, कापुन- १ मोठी जुडी (अंदाजे ४ कप) बेसन- २ १/४ कप तांदळाचे पीठ- १ टेबलस्पून हळद- १ टिस्पून हिंग- १/२ टिस्पून मिरची पुड- २ ते ४ टिस्पून (आवडीप्रमाणे) जिरे पुड – १/२ टेस्पून […]

कोथिंबिरीचे समोसे

साहित्य:- एक मोठी जुडी कोथिंबीर, दीड वाटी मैदा, ३ चमचे चारोळी, एक चमचा गरम मसाला, एक चमचा साखर, एक लिंबाचा रस, अर्धा चमचा लाल तिखट, चना डाळीचे पीठ, चवी पुरते मीठ, मोहरी, हिंग, हळद, तेल. […]

कोथिंबीरीचे वडे

साहित्य:- २ जुड्या कोथिंबीर, ७-८ हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या, १ इंच आले बारीक वाटून, १ वाटीभर डाळीचे पीठ, २ टेबलस्पून बारीक रवा, मीठ, १ चिमूट खायचा सोडा, तळण्याकरता तेल. कृती:- कोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक […]

ग्रीन पुलाव

साहित्य:- एक वाटी हिरवे वाटाणे, पाव वाटी काजूचे तुकडे, एक वाटी बासमती तांदूळ, आठ -दहा कढीलिंबाची पाने, अर्धी वाटी कोथिंबीर, दोन-तीन हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी तेल, चवीला साखर, दोन वाटया गरम पाणी, चवीनुसार मीठ. कृती:- बासमती […]

आजचा विषय कोथिंबीर

जेवणाचा स्वाद वाढविणारी, रुचकर, सुगंधी कोथिंबीर स्वयंपाकात वापरली जाते. अनेक पदार्थाच्या सजावटीसाठीसुद्धा कोथिंबीरीचा वापर केला जातो. कोथिंबीरीचा गंध भूक वाढवितो, मन प्रसन्न करतो. कोथिंबिरीच्या देठांचा उपयोग भाजीच्या रशासाठी करता येतो. याला पांढरी जांभळसर रंगाची छत्रीच्या […]

आंबोला भात

साहित्य : ज्वारी १ वाटी, ताक पाव वाटी. कृती : ज्वारी तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर पाण्यातून उपसून त्याची कापडाच्या साहाय्याने साले काढून घ्यावीत. नंतर त्याला भारतासारखे शिजवून कच्चं तेल, कढी किंवा ताकाबरोबर खावं. […]

1 55 56 57 58 59 85