क्रिस्पी चिली बेबी कॉर्न

साहित्य :- 250 ग्रॅम बेबी कॉर्न, एक कप उभ्या चिरलेल्या भाज्या (कोबी, सिमला मिरची, गाजर इत्यादी), 3-4 हिरव्या मिरच्या, दोन चमचे शेजवान सॉस, चिमूटभर अजिनोमोटो, अर्धा कप मैदा, पाव कप पाणी, काळी मिरेपूड, मीठ, चवीनुसार […]

बेबी कॉर्न इन ग्रीन ग्रेव्ही

ग्रेव्हीसाठी साहित्य :- अर्धा कप पालकाची पेस्ट, एक कप दूध, अर्धा चमचा काजूची पेस्ट, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल. भाजी बनवण्यासाठी साहित्य :- दोन कप बेबी कॉर्न, एक कप शिजवलेले मटारचे दाणे आणि फरसबी, एक कापलेली […]

मटकीची भेळ

साहित्य:- १ कप मोड आलेली मटकी, १ कप चुरमुरे, १ कप फरसाण, १ मोठ्या आकाराचा कांदा १ मोठ्या आकाराचा टोमाटो, १ छोटी काकडी, २ हिरव्या मिरच्या, मीठ व साखर चवीनुसार, १ छोटे लिंबू रस, १/४ कप […]

शिंगाड्याच्या पिठाचा शिरा

साहित्य : १ वाटी शिंगाड्याचे पीठ, पाऊण वाटी पिठीसाखर,४ वेलदोड्यांची पूड, पाव वाटी तूप, १ वाटी गरम पाणी कृती : तुमावर शिंगाड्याचे पीठ भाजून घ्यावे. नंतर खाली उतरवून त्यात गरम पाणी घालावे. नीट ढवळून पुन्हा गॅसवर […]

मुगाच्या डाळीचे वडे

साहित्य : १ वाटी मुगाची डाळ, पाव वाटी उडदाची डाळ,मीठ, जिरे. चटणी : १ लिंबाएवढी चिंच, तितकाच गूळ, तिखट, मीठ,धनेजिरे पूड व पुदिना कृती : उडदाची डाळ ४ तास भिजत घालावी. नंतर एकत्र करून त्यात […]

मिश्र डाळीचे वडे

कृती : तुरीची डाळ, हरबऱ्याची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ व मसुराची डाळ थोडी-थोडी घ्यावी व भिजत घालून डाळी वाटून घ्याव्या. नंतर त्यात मीठ, मिरच्या, कढीलिंब, जिरे व कांदा घालून वडे करावे. ज्यांना कांदा चालत नसेल त्यांनी कांद्याऐवजी […]

कणकेचा शिरा

साहित्य : १ वाटी कणीक, अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ, १ वाटी उकळीचे पाणी, १ अष्टमांश चमचा मीठ, १ डाव तूप, २ वेलदोड्यांची पूड. कृती : तुमावर कणीक भाजून घ्यावी. मंदाग्नीवर भाजावे. छान वास आला की त्यावर उकळीचे […]

गार्लिक सॉस (लसणीचा सॉस)

साहित्य : ड उज्ज्वलेले बटाटे, १ लसणाचा खंड, २ लिंबांचा रस, १ कप रिलईक तेल, ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, मळे. कृती : बटाटे व लसूण वाटून घ्यावे. नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे, मीठ व लिंबुरस घालावा व […]

चिंचेची चटणी

साहित्य : १ मोठ्या लिंबाएवढी चिंच, तेवढाच गुळाचा खडा, ५ – ६ खजूर, ५- ६ लाल मिरच्या, पुदिना, १ चमचा धनेजिरे पूड, मीठ. कृती : चिंच कोळून घ्यावी. नंतर सर्व एकत्र करून चटणी करावी. वरून […]

सोया चंक्सची भाकरी

एक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत,मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा. त्यावर १ टिस्पून […]

1 75 76 77 78 79 85