लसणाच्या पातीची भाकरी
मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाहीतरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा […]
मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाहीतरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा […]
अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे. त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे. या भाकऱ्या थापायला सोप्या जातात, पण भाजताना काळजी घ्यावी लागते, कारण त्या […]
जास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरीप्रमाणेच भाकरी करता येते.
हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुनही करता येते. एक कांदा व एक भोपळी मिरची अगदी बारीक चिरून घ्या. त्यात मीठ घाला. भोपळी मिरची(सिमला मिरची) […]
उसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या […]
साहित्य :- अननसाचा रस एक लिटर, साखर दिड किलो, प्रिझरव्हेटिव्ह अडीच ग्रॅम, सायट्रिक अॅसिड पन्नास ग्रॅम, पाणी सव्वा लिटर, खाण्याचा रंग लेमन येलो, अर्धा लहान चमचा. कृती :- जाड बुडाच्या भांड्यात पाणी घालून त्यात साखर […]
साहित्य :- गोड पपईचा दीड वाटी गर, साखर अर्धा वाटी, सायट्रिक अॅसिड चिमूटभर, थोडी वेलची पूड, बर्फ, पाणी एक वाटी. कृती :- बर्फ न घालता सर्व जिन्नस मिक्सरमधून काढून घ्या. मिश्रण थंड करण्यास ठेवा. किंवा […]
साहित्य :- तीन गोड मोसंब्यांचा रस, थोडासा लिंबू रस, साखर, मीठ व मिरपूड चवीपुरते, पिण्याचा सोडा एक ग्लास, बर्फ कृती :- बर्फ वगळून सर्व पदार्थ एकत्र करुन चांगले मिसळून हालवून घ्या. सरबत ग्लासात ओता. त्यात […]
साहित्य :- दोन मोठी संत्री, एक मध्यम आकाराचा अननस, दोन मोसंबी, दोन लिंबू, जरुरीइतकी साखर व मीठ. कृती :- संत्री, मोसंबी व अननसाचा रस काढून घ्यावा. जेवढा रस त्याच्या दीडपट साखर घ्या. साखरेच्या निमपट पाणी […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions