##
अंड्याची करी
साहित्य : अंडी, कांदा, खोबरं (सुके), आमसूल, मीठ, हळद, तिखट, लसुण, आलं, कोथिंबीर. कृती : प्रथम अंडी उकडून घेणे. थोडा कांदा, खोबरे, आलं, लसुण भाजून घेणे व त्याचे बारीक वाटण करून घेणे. उरलेला कांदा तेलावर […]
पिवळ्या मुगडाळीची बालुशाही
साहित्य : मुगाचे पीठ, साजूक तूप, साखर, वेलची, केशर, दूध, चवीनुसार मीठ. कृती : प्रथम दूध, तूप एकत्र करुन ते गरम करणे. थंड झाल्यावर त्यात भिजेल एवढे मुगाचे पीठ घेणे. व ते चांगले मळून एक […]
संक्रांत स्पेशल गावरान गुजराथी स्टाईल उंधियो!
संक्रांतीला आमच्या कडे एडवणला तीळगुळासोबतच उंधियोशी साध्यर्म दाखवणारा उकडहंडी नावाचा प्रसिध्द पारंपारीक पदार्थ “तिळगुळ घ्या गोड गोड बोला” असे बोलत तीळगुळासोबतच उकडहंडी भरलेली भांडींची देवाणघेवाण होई. मराठमोळी उकडहंडी ब-याचदा बनवल्यानंतर गुजराथी पध्द्तीचा उंधियो खूप दिवसांपासून […]
पालक परोठा
साहित्य: १ जुडी पालक, पाने खुडून घ्यावीत. (बारीक चिरून साधारण २ ते अडीच कप), कणीक, ६-७ लसूण पाकळ्या ३-४ तिखट मिरच्या, १/४ टीस्पून हळद, १ टीस्पून जीरे, चवीपुरते मीठ, तेल. कृती: मिरची आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून […]
शेवयाचे लाडू
साहित्य : २०० ग्रॅमचे हातशेवयांचे एक पाकिट, दीड वाटी साखर, अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव, अर्धा कप सायीसकट दुध, १२-१५ बेदाणे, एक छोटा चमचा वेलची पूड,४-५ केशराच्या काड्या (दुधात खालून व शिजवून), दोन टेबलस्पून साजूक […]
अळशीचे (जवसाचे) लाडू
साहित्य:- एक वाटी अळशी (जवस),एक वाटी काळे तीळ,एक वाटी खसखस,३-४ टेबलस्पून डिंक पावडर,एक वाटी बदामाचे काप, दोन वाट्या कणीक, ३-४ वाट्या ताजा खवा, एक वाटी साजूक तूप, तीन वाट्या साखर. कृती:- गॅसवर एक कढई गरम […]
खजूर पनीर लाडू
साहित्य:- २०० ग्रॅम किसलेले पनीर, २०० ग्रॅम सिडलेस खजूर,दोन वाट्या पिठीसाखर,अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव, एक वाटी फ्रेश क्रीम, अर्धा चमचा वेलदोडा पावडर , अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट. कृती:- प्रथम खजूर चिरुन घेऊन मिक्सरमधुन बारीक […]
तांदळाचे लाडू
साहित्य:- चार वाट्या तांदूळ, दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ, अर्धी वाटी तीळ, एकवाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी तूप, वेलदोडे पूड. कृती:- तांदूळ चांगले बदामी रंगावर भाजावेत, गरम असतानाच तांदूळ धुऊन पसरून वाळवावेत. वाळल्यावर दळून […]
लाडूच्या काही कृती
दिवाळीचा फराळ हा आहारपरंपरेचा परिपाक आहे. सणांचा संबंध खाद्यसंस्कृतीशीही आहे. मात्र खाण्यापिण्याची चंगळ असा त्याचा अर्थ नसून, ऋतूमधील वातावरणाला अनुरूप आणि त्या वातावरण बदलांमुळे शरीरामध्ये संभवणाऱ्या विकृतींना प्रतिबंधक असा आहार घेण्याचे मार्गदर्शन आरोग्यपरंपरेने केले आहे. […]