उसाच्या रसाच्या पोळ्या

साहित्य:- दोन वाट्या कणीक, दोन चमचे तेल, चवीनुसार मीठ, दोन वाट्या उसाचा रस. कृती:- कणकेत तेल, मीठ घालून उसाच्या रसाने ती भिजवावी. मग नेहमीप्रमाणे पोळ्या कराव्या व भाजाव्या. या पोळ्या तुपाबरोबर छान लागतात. संजीव वेलणकर […]

मलई कोफ्ता

साहित्य :- पनीर पाव किलो, उकडलेले बटाटे दोन, काजू-बेदाणे अर्धी वाटी, गरम मसाला पूड अर्धा चमचा, मिरची पूड, थोडं कोर्नफ्लॉवर, तळणासाठी तेल, चवीनुसार मीठ . ग्रेव्हीसाठी :- तेल पाव वाटी, शहाजिरं अर्धा चमचा, आलं-लसूण पेस्ट एक चमचा, कांदे दोन मोठे , काजू पाव वाटी,  […]

मुठिया

साहित्य – दीड वाटी जाडसर कणीक, अर्धी वाटी बारीक रवा, तांदळाचं अर्धी वाटी पीठ,ज्वारीचं अर्धी वाटी पीठ (ऐच्छिक). यात आवडीप्रमाणे बाजरी वा मक्यावचं थोडंसं पीठ थोडं कमी-अधिक प्रमाणात घेतलं तरी चालतं. मसाला – चार-पाच हिरव्या […]

उपवासाची पाणीपुरी

साहित्य: ३/४ कप वरीचा तांदूळ, २ टेस्पून शाबुदाना पीठ, चवीपुरते मिठ, क्लब सोडा वॉटर (प्यायचा सोडा), तळण्यासाठी तेल. कृती: १) वरीचे तांदूळ, शाबुदाना पीठ आणि मिठ एकत्र करावे. त्यात सोड वॉटर घालून एकदम घट्ट भिजवावे. सुती कपडा पाण्याने भिजवून घट्ट […]

मेथी ठेपला

साहित्य: १ कप गव्हाचं पीठ, २ टीस्पून बेसन, ३ टेबलस्पून बाजरीचं / ज्वारीचं पीठ, १/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, २ टीस्पून तीळ, १/२ टीस्पून धनेपूड, १/४ टीस्पून जिरेपूड, […]

खजुराची पोळी

साहित्य:- एक वाटी काळा सीडलेस खजूर, अर्धी वाटी पिठीसाखर, पाव वाटी भाजलेली खसखस पूड, एक चमचा वेलची पूड, दीड वाटी मैदा किंवा कणीक, चवीपुरते मीठ, तांदळाची पिठी. कृती:- मिक्सकरमध्ये खजूर बारीक करून घ्यावा. त्यात पिठीसाखर, […]

कणकेचा शिरा

साहित्य:- पाऊन वाटी गव्हाची जाडसर कणिक, पाव वाटी तूप, अर्धी वाटी साखर, १ ते दीड वाटी दूध, आवडीप्रमाणे सुका मेवा. कृती:- १)प्रथम एका कढईत तूप गरम करत ठेवावे ,तूप गरम झाले कि त्यात कणिक घालावी व […]

उपवासाचे गोड थालीपीठ

साहित्य : वरई तांदळाचे पीठ आवश्यक इतके, वाटीभर गूळ, तांबड्या भोपळ्याच्या फोडी एक वाटीभर, थोडे मीठ, तूप. कृती : भोपळा फोडी वाफवून चाळणीत निथळत ठेवा. गूळ बारीक चिरा, मग गूळ, भोपळा फोडी व थोडे मीठ एकत्र करा. यात मावेल, भिजेल […]

गव्हाच्या पौष्टिक वड्या

साहित्य : गव्हाचा रवा २ वाटया, तूप २ मोठे चमचे, गुळ २ वाटया. कृती : तूप व गुळ एकत्र मंद आचेवर ठेवावे. गुळ विरघळल्यानंतर त्याला छोटे बुडबुडे येईपर्यंत थांबा. नंतर त्यात थोडे थोडे करून गव्हाचे […]

गडगिळं

कृती- कणीक थोडेसे मोहन (तेल) घालून जराशी घट्ट भिजवून घेणे. ती चांगली मळून तिच्या लांब काडय़ांप्रमाणे आकार बनवून घेणे. कडबोळी करताना सुरुवातीला करतो त्याप्रमाणे त्या तेलात तळून घेणे. नंतर त्याचे अर्धा ते पाऊण इंचाचे तुकडे […]

1 12 13 14 15 16 21