**
आजचा विषय वांगी भाग एक
‘पुराणातली वांगी पुराणात’ असं म्हटलं जातं. काळपट जांभळी छोटी वांगी, त्याची भरली वांगी करावयाची. डेखासकटच्या वांग्यांची चव निराळी तर डेख काढून केलेल्या वांग्यांची चव वेगळीच. प्रत्येक ठिकाणचा मसाला निराळा. त्यासाठीच वाटण निराळं. कांदा, लसूण, आले, […]
चटण्यांचे प्रकार
1) इडली चटणी इडलीबरोबर कोरड्या किंवा ओल्या प्रकारच्या चटण्या बनवतात. ही चटणी इडली किंवा डोशाबरोबर सर्व्ह करायला छान आहे. चटणी बनविताना चणाडाळ, शेंगदाणे, ओला नारळ, लसूण, साखर, जिरे, पंढरपुरी डाळ, हिरवी मिरची वापरली आहे, त्यामुळे […]
स्वयंपाक घरातील काही उपयुक्त टिप्स ….
डाळीत हळकुंड ठेवल्याने डाळीला कीड लागत नाही. कैरीचा कीस उन्हात वाळवून घ्यावा.हा कीस पुढे वर्षभर कोणत्याही पदार्थात घालून पदार्थाची चव वाढवता येते. कोणतेही वाटण करताना लिंबू पिळले की वाटण लवकर होते. डोशाचे पीठ भिजवताना उडदाचे […]
उपवासाची इडली
साहित्य : वरई तांदूळ चार कप, हिरव्या मिरच्या ३/४, आले वाटण अर्धा चहाचा चमचा, जिरे चहाचा अर्धा चमचा, मीठ, तूप, खाण्याचा सोडा. कृती : वरई निवडून आधीच चार तास भिजत ठेवा. पाणी जास्त वापरू नका. भिजवून ठेवलेली वरई. मिरच्यांचे तुकडे, […]
जागतिक अन्न दिवस – १६ ऑक्टोबर
१६ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्तभ राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना झाली. त्या दिवसाचे औचित्य साधून १९७९ पासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. हंगेरीचे माजी कृषी आणि अन्न खात्याचे मंत्री डॉ. पल रोमानी यांनी […]
उपवासाची दही बोंडे
साहित्य : तीन कप साबुदाणा, बारीक चिरलेल्या मिरच्या ३/४, जिरे अर्धा चहाचा चमचा, जरुरीइतके दही, तूप, मीठ. कृती : प्रथम साबुदाणा निवडून घ्या. धुवा आणि दह्यामध्ये एक तास भिजत घाला. त्यानंतर त्यात चिरलेली मिरची, मीठ, जिरे टाका. मिश्रण चांगले कालवुन घ्या. […]
घावन घाटले
घावन :- तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे. नंतर दळून आणावे.आपल्या अंदाजाने पीठ घ्यावे. त्यात थोडे मीठ व पाणी घालून धिरड्यासाठी पीठ भिजवतो तसे भिजवावे. सपाट तव्याला तेलाचाहात फिरवून त्यावर वरील पिठाची धिरडी घालावी. ह्याला घावन […]
कटाची आमटी
साहित्य:- पुरणासाठी चण्याची डाळ शिजल्यावर चाळणीत घालून जास्तीचे पाणी काढून घ्यावे. हे डाळीचे पाणी म्हणजेच “कट’. चार वाट्या कट, छोट्या लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ, पाव वाटी गूळ, दोन आमसुले, काळा मसाला दोन चमचे, तिखट-मीठ चवीनुसार, तमालपत्र […]