उद्या दसरा

दसऱ्याचे दुसरं नाव आहे विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस. दसरा ह्या सणांचं मोठ्या उत्साहाने […]

ललिका पंचमी

नवरात्रीमध्ये ललिता पंचमीच्या दिवशी काही घरी हे घारगे आणि तांदुळाचे वडे करतात. काकडीचे घारगे साहित्य:- १) काकडीचा कीस (काकडी जून असावी), २) गूळ, मीठ, ३) तांदळाचे पीठ, ४) गोडे जिरे, हळद. कृती:- भोपळ्याच्या घारग्याप्रमाणे पीठ […]

नवरात्री

तांदळाचे पदार्थ तयार करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, की तांदळाचा भात बनविताना शक्यतो शुद्ध पाणी (फिल्टर केलेले) वापरावे. त्यामुळे भात चिकट होत नाही व चवीतही फरक पडतो. काही पदार्थ जुन्या तांदळात चांगले होतात, तर […]

किचन टिप्स

दहीवड्याच्या मिश्रणात हिंग आणि सुंठेची पूड घालावी यामुळे दहीवडे चविष्ट बनतात. भोपळ्याच्या भाजीला वरून मेथी दाण्याचा तडका दिल्यानं भाजीला वेगळी चव येते. कोणत्याही प्रकारचा पुलाव करताना त्यात थोडा लिंबाचा रस घालावा यामुळे पुलाव एकदम मोकळा […]

कणकेच्या चकल्या

साहित्य – 2 कप कणीक, मीठ, तिखट, दोन जिरे पूड, ओवा, हिंग इ. आवडीनुसार. कृती :- पातळ फडक्यायत कणकेची पुरचुंडी बनवून कुकरमध्ये 15 मिनिटे वाफवावं. गरम असतानाच हाताने मोडून पीठ चाळून घ्यावं. इतर साहित्य, थोडे […]

कणकेचे वडे

साहित्य – अर्धा कप हरभरा डाळ, पाव कप तुरीची, पाव कप मुगाची डाळ, एक चमचा मेथी सर्व भिजवून वाटून घ्यावी. वाटताना 8 पाकळ्या लसूण, 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे वाटून घ्यावे. त्यात मावेल तेवढी […]

आळू डंकी कचोरी

साहित्य :- पारीसाठी – 2 कप कणीक, दोन टेबल स्पून मोहन, मीठ, ओवा घालून घट्ट भिजवावी. सारणासाठी – 1 कप किसलेलं पनीर, 1 कप बटाट्याचा लगदा, आलं – मिरची चिरून, चाट मसाला. स्पेशल मसाला – […]

कणकेची उपरेपंडी

साहित्य :- दीड कप रवाळ कणीक, तेवढंच गरम पाणी लागेल. जरा जास्त तेलाची कांदा हिरवी मिरची, कढीलिंब घालून फोडणी, मीठ, तिखट इ. कृती :- नेहमीसारखी कांदा इ. घालून फोडणी करावी. कणकेत मीठ, तिखट, हळद घालून […]

बिसिबेळे भात

साहित्य:- ३/४ कप तांदूळ, १/४ कप तूर डाळ, १ टेस्पून चिंच, दीड कप चिरलेल्या भाज्या, मध्यम चौकोनी (बटाटा, फरसबी, वांगं, गाजर, कॉलीफ्लॉवर), मसाले: १ इंच दालचिनीचा तुकडा, २ वेलच्या, २ तमालपत्र, फोडणीसाठी: १ टेस्पून तूप, […]

पेरूचे पंचामृत

साहित्य:- पिकलेला पेरू १ नग, गूळ चवीनुसार, मेथी, हिंग, मोहरी, जिरं फोडणीकरिता, हळद, तिखट चवीनुसार, धणे-जिरे पावडर- अर्धा-अर्धा चमचा, गरम मसाला १ चमचा, मीठ चवीनुसार, तेल २ चमचे, मेथी १ चमचा. कृती:- २ चमचे तेलात […]

1 18 19 20 21