टिप्स : किचन सिंक स्वच्छ कसे ठेवावे

आपल्या साऱ्या स्वयंपाकघराची, व्यवस्थितपणाची आणि स्वच्छतेची पारखच त्या किचन सिंकवरून होते. ते सिंक स्वच्छ ठेवणं खरं फार अवघड नसतं. सिंक स्वच्छ घासण्यासाठी एक वेगळा स्पंज ठेवावा. भांडी घासण्याच्या स्पंजनेच बेसिन घासू नये. भांडी घासणं, बेसिन […]

हिवाळ्यात काय खाल?

मस्त सुखद थंडी पडली आहे, थंडीमुळे खवळणारी भूक आणि डोळ्यांसमोर सुंदर भाज्या आणि फळांचे ढीग! छान छान, चविष्ट पदार्थ बनवायला अजून काय कारण हवं? खरंच बाजारात ताज्या ताज्या भाज्यांचे आणि फळांचे ढीग पाहून छान काहीतरी […]

गाबीटो भेळ

साहित्य:- २ मध्यम आकाराची लाल गाजरे (केशरी नकोत), १ मोठे बीट, २ मध्यम टोमॅटो, १ छोटा पांढरा कांदा, चवीप्रमाणे मीठ भेळेच्या चटण्या:- खजुर-चिंचेची चटणी, पुदिना-कोथिंबीरीची चटणी, लसूण-लाल सुक्या मिरच्यांची चटणी. सजावटीसाठी:- मटकी शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर. […]

टेस्टी बडीशेप

साहित्य:- अर्धा किलो मोठी बडीशेप्, दोन टे.स्पून मीठ,एक टे.स्पून हळ्द्, लिन्बू, टूटीफ्रुटी,बडीशेप गोळ्या, किसलेले खोबरे. कृती:- गार पाण्यात हळ्द, मीठ, लिंबू कालवा. ते पाणी बडीशेपेला लावा. ३-४ तास उन्हात ठेवा व नन्तर बारीक गॅसवर भाजून […]

जलजिराच्या गोळ्या

साहित्य:- १टे स्पून काळी मिरी, १००ग्रॅम विलायची, ५०ग्रॅम दालचिनी, १/२टे. स्पून काळे मीठ, ३टे स्पून आमचूर पावडर, १टे स्पून सुन्ठ्पावडर, १/२टे. स्पून हिन्ग, २टे. स्पून साधे मीठ, ५टे. स्पून पिठीसाखर. कृती:- काळी मिरी,विलायची,दालचिनी, लवन्ग भाजून […]

सुपारीशिवाय सुपारी

साहित्य:- २५० ग्रॅम बडिशेप (जाड किंवा देशी मिळाली तर उत्तम) ५० ग्रॅम सुके खोबरे किसून, ५० ग्रॅम ओवा (थोडा जास्त घेतला तरी चालेल), १०० ग्रॅम जेष्ठ्मध पावडर, ४ लवंगा, ४ वेलदोडे (सालासकट आख्खे वेलदोडे घ्यावेत), […]

दिल बहार मुखवास

साहित्य:-१ टेबल स्पून भाजलेली बडीशोप, १ टी-स्पून भाजलेले तीळ, १ टी-स्पून धनिया दाल, १ टी-स्पून मगज, १ टी- स्पून केशर सुपारी, १ टी-स्पून साखर आणि मेन्थाॅल. कृती:- वरील सर्व सामग्री मिक्स करून घ्यावी. संजीव वेलणकर […]

लाल बडीशेप

साहित्य:-१०-१५ कपुरी पान, ५० ग्राम बडीशेप, २५ ग्राम पिसलेला कत्था, थोडी साखर आणि पाणी कृती:- कपुरी पानाला २-३ दिवस उन्हात वाळवून घ्यावे. मग मिक्सरमधून काढून त्याच पावडर तयार करावे. आता बडीशेपमध्ये कत्था, साखर, आणि थोडा […]

1 19 20 21