अॅपल रबडी साहित्य:- गोड जातीची सफरचंदे, लहान असतील तर दोन आणि मोठे असेल तर १, लिंबाचा रस ४/५ थेंब किंवा चिमूटभर सायट्रीक अॅलसिड, आवडत असेल तर चिमूटभर दालचिनी पावडर ( किंवा आवडता स्वाद ) १ टिस्पून बारीक […]