ड्रायफ्रूट कोको लाडू
साहित्य – २० ग्लुकोज बिस्कीट, दोन वाटी जाडसर कुटलेले ड्रायफ्रूट्स (काजू, बदाम, पिस्ता, आक्रोड, चारोळी इ.) ४ टेबलस्पून मध,४ टेबलस्पून लोणी (ऐच्छिक), ६ टेबलस्पून चॉकलेट सॉस. कृती – ग्लुकोज बिस्कीट जाडसर कुटून घ्यावे. त्यात लोणी […]