ओल्या नारळाच्या करंज्या
काही काही पदार्थ एव्हरग्रीन असतात. त्यांना ऋतूच्या मर्यादा बांधून ठेवू शकत नाही. ओल्या नारळाच्या करंज्या त्यातल्याच एक. तुम्ही केंव्हाही करा, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सकाळच्या न्याहरीला, दुपारी जेवणाला, मधल्यावेळच्या खाण्याला किंव्हा रात्री जेवणाला. त्यांची चव खाणाऱ्याच्या जिभेवर आपली आठवण ठेवणार. […]