पाणीपुरी साहित्य : पाणीपुरीच्या पुर्या एक पाकिट (सुमारे ५० पुर्या) मीठ घालून उकडलेले पांढरे वाटाणे २ वाटया, ८-१० वाटया भरून चिंचेचे पाणी (कृती खाली दिली आहे.) कृती : एका प्लेटमध्ये पुर्या घेऊन त्याला हाताने वरून फोडा. […]