पाटवड्या साहित्य : १ कप बेसन२ कप पाणी१/४ कप सुके खोबरे, किसलेले३-४ लसूण पाकळ्या, बारीक केलेल्या १ चमचा खसखस लाल तिखटमीठ, चवीनुसार ४ चमचे तेलजिरे, मोहरी,कढीपत्ता कृती : प्रथम बेसन चाळून घ्या आणि गाठी काढून घ्या. एका जाड बुडाच्या […]