
साहित्य:-५ टेबल स्पून आमचूर पावडर, ५ टेबल स्पून भाजलेले जिरे पावडर, १/२ टेबलस्पून कालीमिरी पावडर,१ टेबल स्पून सुपारी स्पेशल मसाला, १/२ टेबल स्पून हिंग, ३ टेबल स्पून काळा मीठ, २ टी-स्पून साधा मीठ, ७ टेबल स्पून पिठी साखर.
कृती:- वरील सर्व सामग्री एकत्र करून मिक्सर मधून काढून घ्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply