
साहित्य : दोन वाट्या थालीपीठाची भाजणी, एक चिरलेला कांदा, पाव वाटी मोड आलेली मेथी, अर्धी वाटी किसलेले गाजर, अर्धी वाटी किसलेले बीट, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ, तेल.
कृती : थालीपिठाच्या भाजणीत मेथी, गाजर, बीट, कांदा, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ घालून मळून घ्या. ही थालीपिठे खरपूस भाजा व दही किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply