साहित्य:- उसाचा रस १ ग्लास, तांदळाचा रवा १ वाटी, (तांदूळ भिजवून उपसून त्याला जाडसर वाटा) नारळाचे घट्ट दूध १ वाटी, वेलची पूड १ चमचा.
कृती:- तांदळाचा रवा तांबूस रंगावर भाजून घ्यावा. थंड झाल्यावर त्यात नारळाचे दूध मिसळून पेस्ट तयार करावी. त्यानंतर उसाचा रस उकळवून थोडा घट्ट करावा व त्यात हळूहळू तांदळाची पेस्ट घालावी. मिश्रण सतत ढवळत राहावे. गुठळ्या होऊ देऊ नका. थोडे घट्ट झाल्यावर त्याचे लाडू वळावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply