चारोळी  २७

खूप विचार केला तुझा
आता पुरे झाले
तुझा विचार करता करता
जग माझे झाले…