चारोळी  ३१

वाटले होते मला
तू माझ्या प्रेमात पडलीस
पण तू तर
माझ्या प्रेमाची किंमत लावलीस…