लेखकांचे पुतळे आता

लेखकांचे पुतळे आता
अदृश्य व्हायला लागले
लेखकांचे विचार मनात
पिंगा घालायला लागले…

© निलेश बामणे