ले.- रवि बापट-शब्दांकन-सुनीति जैन (वॉर्ड नंबर पाच, केईएम)

त्यानंतर जवळजवळ ८-१० दिवस जन्या कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या आधारे जगत होता. मग जन्याचं पुन्हा एकदा ऑपरेशन करावं लागलं, कारण काही भोकं उशिरा निर्माण झाली. गोळ्यांच्या जखमेनं असं अनेकदा होतं. कारण सुरुवातीला फक्त भाजतं व नंतर त्याचं भोक तयार होतं. इतकी कापाकापी होऊनही जन्याची दुर्दम्य जीवनेच्छा जागृतच होती. काही आठवड्यानंतर जन्या पूर्ण बरा झाला. आश्चर्य एकच वाटतं. जन्याला मिळालेलं जीवदान हे यश कोणाचं ? सफाईदार ऑपरेशन करणार्या सर्जनचं की जन्याच्या दुर्दम्य जीवनेच्छेचं ?

– ले.- रवि बापट-शब्दांकन-सुनीति जैन (वॉर्ड नंबर पाच, केईएम)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.