खरे तर घडामोडींचा ‘अन्वयार्थ’ लावताना इतिहासकारांनी आणि व्यक्तिचित्र रंगवतांना लेखकांनी ‘काळे आणि पांढरे’ एवढे दोनच रंग म्हणजे मानवी जीवन नव्हे हे ओळखले पाहिजे. नुसती काळीकुट्ट किवा पांढरीशुभ्र व्यक्तिरेखा म्हणजे इतिहास नव्हे वा ललित कृतीही नव्हे.
— वसंत कानेटकर
Leave a Reply