1500

आपल्या आजारी  नवऱ्याला त्याची बायको म्हणाली –
यावेळी एखाद्या जनावरांच्या doctor ला दाखवा… तरच तुम्ही बरे व्हाल .

पती – … कसं काय ?

बायको – रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता …

घोड्यासारखे धावत ऑफ़ीसला जाता …

गाढवासारखे दिवसभर काम करता …

लांडग्यासारखे इकडून तिकडून information गोळा करुन Report तयार करता …

माकडा सारखे Boss च्या इशाऱ्यावर नाचता …

घरी येवून कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता …

आणी मग रात्री म्हशीसारखे ढाराढूर झोपता …
माणसांचा doctor तुम्हाला काय डोंबलं बरं करु शकणार आहे… ?