मास्तर : पपल्या 5 वजा 5 किती ?
पपलो गप रव्हलो. त्येका समजाक व्हया म्हणान मास्तर म्हणाले :
तुझ्याकडे 5 घावणे आसत ते मी घेतलय तर तुझ्याकडे काय रव्हला
पपलो : काळ्या वाटाण्याचा सांबार
मास्तर : पपल्या 5 वजा 5 किती ?
पपलो गप रव्हलो. त्येका समजाक व्हया म्हणान मास्तर म्हणाले :
तुझ्याकडे 5 घावणे आसत ते मी घेतलय तर तुझ्याकडे काय रव्हला
पपलो : काळ्या वाटाण्याचा सांबार
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions