1529

कोकणातील काही ST स्टॅन्ड वरील फेरीवाल्यांना तपासांतीअफवा पसरवत असल्याबद्दल अटक.
विशेष चौकशीअंती त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. ते ‘आले पाक…. आले पाक’ असे ओरडत असल्याचे समजले.