रशियन आजी नातवाला तिच्या दीर्घायुष्याचं रहस्य सांगत होती…
अन्नपचन होण्यासाठी मी beer प्यायचे…
भूक लागायची नाही तेव्हा white wine…
रक्तदाब कमी असेल तेव्हा red wine…
उच्च रक्तदाब असेल तेव्हा vodka….
आणि सर्दी ताप असेल तर brandy ….
नातू : मग तू पाणी कधी प्यायचीस???
आजी : छ्या.. !!! एवढी आजारी मी कधीच पडले नाही…