मास्तर : दहा नारळ पैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील?
विद्यार्थी: दहा…
मास्तर : ते कसे ?
विद्यार्थी : नासलेले नारळ सुध्दा नारळच् राहतील….. त्यांचा काय फणस होणार ???
विद्यार्थी पुढे जाऊन खुप शिकला आणि ग्रुपचा एडमिन बनला…..

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions