1648

पावसाळा संपल्याचे खात्रीशीर लक्षण म्हणजे घरातले फुगलेले लाकडी दरवाजे धक्का न मारता उघड-बंद व्हायला लागणे…!!!

बाकी, वेधशाळेचे अंदाज वगैरे सगळ्या अंधश्रद्धा / अफवा मानायला हरकत नाही.