1652

रात्री उशिरा दारू पिऊन घरात शिरलो आणि बेडवर पाठ टेकताच ती म्हणाली आज दारू पिऊन आलात ना?
मी विचारले खरं आहे पण तू कसे काय ओळखलेस ?
ती म्हणाली तुमचे घर बाजूचे आहे…
हे आमचे घर आहे !!