1667

बायको जिभेला हळद कुंकु लावत होती,
नवरा (चिडुन) :- अरे काय चाललय हे.
बायको (शांतपणे):- शस्त्र पुजन