‘बंडूनाना तुम्ही माझे जुने पेशन्ट आहात. तुम्हाला मी अंधारात ठेवणार नाही. तुमच्या व्याधींमध्ये गुंतागुंत वाढली आहे. परिस्थिती अवघड आहे. तुम्हाला कुणाला भेटायचे आहे का ?” डॉक्टरांनी बंडूनानांना विश्वासात घेऊन विचारले.
‘होय’ बंडूनाना म्हणाले.
‘कुणाला बोलावू ?’
‘दुसऱया डॉक्टरला…’ बंडूनानांनी सांगितले !