1681

रामनवमीच्या आदल्या दिवशीची गोष्ट. पुण्यातील एका पेठेतील लहानशा राममंदिरावर खडूने पुठ्ठ्यावर लिहिलेली एक सूचना होती –

‘काही अपरिहार्य कारणामुळे उद्या रामजन्म होणार नाही.’