प्रेयसी : काय झालं रे, आज तू खूप दुःखी दिसतोस ?
प्रियकर : हो गं ! आज मी एक पुस्तक वाचलं. त्याचा अंत खूप दुःखद होता.
प्रेयसी : कोणतं पुस्तक ?
प्रियकर : माझं पासबुक..
प्रेयसी : काय झालं रे, आज तू खूप दुःखी दिसतोस ?
प्रियकर : हो गं ! आज मी एक पुस्तक वाचलं. त्याचा अंत खूप दुःखद होता.
प्रेयसी : कोणतं पुस्तक ?
प्रियकर : माझं पासबुक..
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions