1686

‘मी तुम्हाला झोप येण्याचा उपाय सांगितला होता. एक, दोन, तीन असे आकडे मोजायचे. काही उपयोग झाला का ?’

‘तसा झाला, मी एकोणावीस हजार तीनशे बावीसपर्यंत आकडे मोजले. तोपर्यंत माझी उठायची वेळ झाली.’