1688

एका ट्रॅफिक हवालदाराचा टीव्ही बिघडलेला असतो. टीव्ही मेकॅनिकला बोलावून तो टीव्ही दुरूस्त करून घेतो.
मेकॅनिक – साहेब तुमचा टीव्ही एकदम ठीक झाला आहे.
हवालदार – कसला ठीक झाला ! कधी नुसतं चित्र दिसतं तर कधी फक्त आवाज ऐकू येतो.
मेकॅनिक – साहेब, आपल्याला बघून वन-वे ट्रॅफिक चालतं हो.