एकदा एक माणूस रात्री फिरत असताना त्याला एका कबरीवर एक माणूस बसलेला दिसला. त्याने त्या कबरीवरच्या माणसाला विचारले, ‘का रे, इतक्या रात्री तुला कबरीवर बसायची भीती नाही वाटत ?
कबरीवर बसलेला माणूस म्हणतो, ‘भीती काय वाटायची ? आत कबरीमध्ये खूप गरम होत होतं म्हणून जरा गार हवेत बसलोय.’