1704

बिस्कीटचा पुडा घेऊन दुकानातून बाहेर पडता पडता गोविंदरावांनी त्या बिस्कीटच्या पुडाच्या कव्हरवर काहीतरी लिहिलेलं वाचलं आणि परत जाऊन तो पुडा दुकानदाराला दाखवत विचारलं,

‘याच्यावरचं हे कुठं दिलं तुम्ही मला ?
दुकानदाराने त्या कव्हरवरचं ‘ते’ वाचलं व हसायला लागला.

त्याच्यावर लिहिलेलं होतं ‘शुगर फ्री.’