1708

एका किरकोळ गुन्ह्याबद्दल आरोपीला पन्नास रुपये दंड करून सोडणार तेवढ्यात न्यायाधिशांना शंका आली व त्यांनी आरोपीला विचारले, ‘तुम्ही या पूर्वी काय करीत होता ?’
‘तुम्ही ओळखलं नाहीत ? मी तुमच्या पत्नीला गाणं शिकवायला येत होतो.’ आरोपीने अभिमानाने सांगितले.
न्यायाधीश तत्काळ म्हणाले, ‘पाच हजार रुपये दंड भरा !’