1721

एकदा एक शहरी व एक खेडूत माणूस रेल्वेने दिल्लीला जात असतो. खेडूत मजेत ट्रॅन्झिस्टर ऐकत होता.
आग्रा स्टेशनवर कामानिमित्त शहरी माणूस खाली उतरतो. पाठोपाठ खेडूत पण खाली उतरतो. तेव्हा आश्चर्याने शहरी माणूस त्या खेडूतला विचारतो, ‘हे काय ? तुम्हाला दिल्लीला जायचं आहे ना ! मग आग्र्याला का  उतरलात ?’
तेव्हा खेडूत म्हणतो, ‘ट्रॅन्झिस्टर ने तो बताया की यह दिल्ली है ।’