1725

फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी एक पॅरिसचा माणूस एका खेडेगावात थांबला असता त्याने खेडूताला विचारलं,  टअरे, हे काय चाललंय? ‘हजारो लोकांची डोकी उडविली जात आहेत.’ असे खेडूताने सांगितले.

त्यावर तो पॅरिसचा माणूस म्हणाला, ‘अरे रे ! माझ्या टोपीच्या धंद्याचं आता कसं होणार ?’