दोन म्हातारे मित्र खूप क्रिकेट वेडे असतात.. एक मित्र मरत असतो तेव्हा दुसरा त्याला सांगतो … ‘तू मेल्यावर स्वर्गात क्रिकेट आहे का ते कळव.’
काही दिवसांनी मेलेला मित्र दुसर्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला …’एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट … कोणती आधी सांगू ?
दुसरा मित्र म्हणाला ‘चांगली आधी’
मेलेला मित्र म्हणाला .’आनंदाची गोष्ट म्हणजे स्वर्गात क्रिकेट आहे… वाईट बातमी म्हणजे …बुधवारच्या मॅच मध्ये तुला बोलिंग करायची आहे’