j-2751

एक दारूड्या तर्र अवस्थेत रस्त्यात उभा होता. त्याला पोलिसाने विचारले, “तू असा वाटेत उभा का ? ”
त्यावर तो म्हणाला, “संपूर्ण शहर माझ्या भोवती फिरत आहे. पण अजून माझे घर आलेले दिसत नाही. घर येताच मी आत जाईन.”