j-2782

पाऊस सुरू झाला अन् गाडी वेडीवाकडी चालू लागली. तेव्हा शेजारचा माणूस ड्रायव्हरला म्हणाला,
“अरे वायपर चालू कर काचेतून पुढचे काहीच दिसत नाहीये !”
“वायपर चालू करून तरी काय दिसणार ? मी चष्माच घरी विसरलोय !