j-2805

नवीन आलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्याला नाव विचारले.
विद्यार्थी म्हणाला, ”पांडू.”
त्यावर शिक्षक म्हणाले, ”अरे `पांडुरंग’ असे सांगावे.”
शिक्षकांनी दुसऱया मुलाला नाव विचारता तो म्हणाला, ”बंडूरंग.”