j-2811

मला कार घेऊन द्या म्हणून मधूने आपल्या डॅडींकडे हट्ट धरला. तेव्हा डॅडी म्हणाले, “अरे, देवाने दोन पाय
दिले आहेत ते कशासाठी ?” त्यावर मधूने उत्तर दिले, “ एक ऍक्सेलेटर आणि दुसरा ब्रेक दाबण्यासाठी !”