j-2827

हॉटेलमधून बाहेर पडताना जयंतरावांकडे पाहून एक महिला खूप ओळख असल्यासारखी हसली. घरी आल्यावर जयंतरावांच्या बायकोने हट्ट धरला की ”ती बाई कोण होती ते सांगा.”
त्यावर जयंतराव चिडून म्हणाले, ”हे बघ, भलता हट्ट धरू नकोस.
उद्या तिने मला हाच प्रश्न विचारला तर काय उत्तर देऊ याच्या मी चिंतेत आहे.