शास्त्रीय संगीताच्या मैफलीत एका गायकाने भूप राग गायला.
मैफल संपल्यावर त्याला मानधन मिळाले नाही म्हणून संयोजकाला विचारले.
संयोजक संगीताचा जाणता होता. तो म्हणाला, तुम्ही तर भूप राग गायला त्यात `म’ आणि `नी’ वर्ज्य असतो ना ?

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions