j-2861

“तू वर्गाबाहेर खुर्ची का फेकलीस ?” मास्तरांनी गुंड्याला रागानेच विचारले.
“टेबल मला उचलता येत नाही म्हणून.” गुंड्याने मात्र शांतपणे उत्तर दिले.