j-2872

शिपायाची का होईना पण दिनूला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पहिल्याच दिवशी पॉश आफिस पाहून

तो भारावला. त्याने उत्सुकतेने इंटरकॉम उचलला. दिनू थाटात म्हणाला, “एक कप चहा पाठवा.” पण तो फोन

होता मुख्य बॉसचा.
बॉस रागाने म्हणाला, “कोण आहे ? कुणाशी बोलताय माहीत आहे का ?”
दिनूने विचारले, “तुम्ही कुणाशी बोलताय हे माहीत आहे का ? “नाही” बॉस म्हणाला.
“थॅक्स गॉड” म्हणत दिनूने रिसिव्हर खाली ठेवला.