j-2880

तू जर दारू फ्यायचे व्यसन सोडले तर तुला लाख रुपये देईन. असे वडील म्हणाले.” गोविंदा रामूला सांगत होता.
“मग तरीही तू दारू सोडली नाहीस ?” असे रामूने विचारताच गोविंदा म्हणाला, “दारू फ्यायचीच नाही तर लाख रुपये घेऊन काय करू ?