j-2884

एक वाचक बर्नाड शॉला म्हणाला, “मी शेक्सपिअरचे साहित्य वाचले पण मला काही ते आवडले नाही.”
त्यावर शॉ म्हणाला, “तीच तुला आयुष्यभराची शिक्षा आहे !